गाावाचा विकास प्रत्येक नागरिकाचा सहभाग | सशक्त ग्रामपंचायत समृद्ध गाव | ग्रामपंचायत कर भरणा करून सहकार्य करा |

सापगाव गाव माहिती
गावाचे नाव : सापगाव
तालुका : त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा)
लोकसंख्या व घरसंख्या
पुरुष लोकसंख्या :618
महिला लोकसंख्या : 603
घरांची संख्या : 290
आदिवासी लोकसंख्या : 1077 (88.21%)
शिक्षण व सुविधा
अंगणवाडी : 2
प्राथमिक शाळा : सापगाव येथे (इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत)
पाणीपुरवठा :
60 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
नळयोजना जलजिवन योजना प्रगतीत
हँडपंपाद्वारे पाणीपुरवठा
शौचालय सुविधा उपलब्ध
पोस्ट ऑफिस : टपाल तळवाडे मार्गे येते
बस सुविधा : त्र्यंबकेश्वर मार्गे उपलब्ध
व्यवसाय
गावातील मुख्य कामगार शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात.
काही ग्रामस्थ हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहेत.
शेती व पिके
गावामध्ये मुख्यतः पुढील पिके घेतली जातात :
नागली, उडीद, वरई, खुरसणी
पावसाळी पिके
वांगी, गहू
वीज व सिंचनाच्या समस्येमुळे काही पिके मर्यादित प्रमाणात घेतली जातात.
सांस्कृतिक व धार्मिक स्थळे
ब्रम्हगिरी पर्वतावर जाणारा मार्ग गावातून जातो.
श्रावण महिन्यातील यात्रा प्रसिद्ध आहे.
फेरितळ्याचे काम करण्यात आले आहे.
हनुमान मंदिर, सापदेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.
बचत गट
गावामध्ये एकूण 13 बचत गट कार्यरत आहेत.
कायदा व सुव्यवस्था
सन 2023-24 मध्ये कोणतीही पोलिस केस नोंद झालेली नाही.
गावाची वैशिष्ट्ये
सापगाव हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक निसर्गरम्य व ऐतिहासिक गाव आहे.
येथे वनसंपदा मुबलक असून, शेती व पर्यटन या दोन्ही दृष्टीने गावाचे महत्त्व आहे.
सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
श्री.भीमा भास्कर दिवे
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.चंद्रकांत गंगाधर भोजणे
नागरिक सेवा
अर्ज
स्वयं घोषणापत्र
दाखले मिळण्यासाठी नमुना अर्ज
तक्रार / सूचना
कुटुंब संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
इतर संकेतस्थळावर जाण्यासाठी दुवे